Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (179.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 14/05/2019
दि जामपेटा को-ऑपरेटिव टाऊन बँक लि. जामपेटा, राजमहेंद्रवरम, आंध्रप्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

मे 14, 2019

दि जामपेटा को-ऑपरेटिव टाऊन बँक लि. जामपेटा, राजमहेंद्रवरम, आंध्रप्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47अ(1)क खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँकेने, दि जामपेटा को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. जामपेटा, राजमहेंद्रवरम, आंध्रप्रदेश ह्यांना रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला असून, तो दंड, विशिष्ट बँक नोटांचा (एसबीएन) स्वीकार/बदलून देणे ह्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेले निर्देश/सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबाबत लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

शैलजा सिंग
उप महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2018-2019/2667

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä