Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (356.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 28/05/2019
5 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

मे, 28 2019

5 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक. दिल्याची तारीख रद्द केल्याची तारीख
1. गीरा फायनान्स लिमिटेड 302, शाश्वत कॉम्प्लेक्स, हॉटेल कनक जवळ, गुजरात कॉलेज समोर, एलिसब्रिज, अहमदाबाद, गुजरात -380 006 01.00049 मार्च 02, 1998 मार्च 25, 2019
2. अदुरजी अँड ब्रोस प्रायव्हेट लिमिटेड सरोश भवन, 16-बी / 1, डॉ.आंबेडकर रोड, पुणे -411 001, महाराष्ट्र 13.01307 नोव्हेंबर 04, 1999 एप्रिल 10, 2019
3. गोयल ग्रॅनाइट्स प्रायव्हेट लिमिटेड केडी-175, दुसरा मजला, पीतमपुरा, नवी दिल्ली -110 088 बी14.02448 सप्टेंबर 07, 2001 एप्रिल 29, 2019
4. सराफ सिल्क एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड 37 ए, बेंटिक स्ट्रीट, तिसरा मजला, खोली क्रमांक 314, हेअर स्ट्रीट, कोलकाता -700 069, पश्चिम बंगाल बी.05.05121 जानेवारी 31, 2003 मे 08, 2019
5. अभि अंबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड जुना क्रमांक 19, नवीन क्रमांक 32, कॅथेड्रल गार्डन रोड, नुंगमबक्कम, चेन्नई -600 034 बी-07.00574 फेब्रुवारी 15, 2001 मे 14, 2019

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

प्रेस प्रकाशन : 2018-2019/2781

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä