Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (320.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 26/06/2019
नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. बाहराइच (यु.पी.) ह्यांचेवर दंड लागु

जून 26, 2019

नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. बाहराइच (यु.पी.) ह्यांचेवर दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ(1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. बाहराइच (यु.पी.) ह्यांचेवर रु.1,00,000/- (रुपये एक लाख) आर्थिक दंड लागु केला असून, तो दंड, आरबीआयच्या तपासणी अहवालाचे अनुपालन सादर न करणे, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) मार्गदर्शक तत्वे, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 36 (1) खाली दिलेल्या पर्यवेक्षकीय सूचना, क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्यांचे सभासदत्व व आंतर बँकीय सकल व प्रतिपक्ष एक्सपोझर मर्यादा ह्यावरील प्रुडेंशियल नॉर्म्स ह्याबाबत आरबीआयने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की वरील उल्लंघने सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2018-2019/3046

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä