Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (356.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 27/06/2019
4 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला पर

जून 27, 2019

4 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला पर

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक. दिल्याची तारीख रद्द केल्याची तारीख
1. केआरसी इंशुअरन्स ऍड्वायजर्स प्रायव्हेट लिमिटेड (सध्या केआर चोकसी केआरसी इंशुअरन्स ऍड्वायजर्स लिमिटेड म्हणून ओळखले जाते) 1102, स्टॉक एक्सचेंज टॉवर, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई -400 021 बी-13.00023 फेब्रुवारी 18, 1998 मे 06, 2019
2. तन्वी इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड 6बी, बेंटिक स्ट्रीट, पहिला मजला, खोली क्रमांक 11 ए, कोलकाता -700 001 05.03133 जून 14, 1999 मे 14, 2019
3. कारवां कमर्शियल कंपनी लिमिटेड 6 लायन्स रेंज, पी.एस. हेअर स्ट्रीट, कोलकाता-700 001 05.01434 एप्रिल 06, 1998 मे 16, 2019
4. ट्विंकल लीजिंग अँड फायनान्स (दिल्ली) लिमिटेड 1/5-बी, असफ अली रोड, नवी दिल्ली-110 002 14.00792 मे 16, 1998 मे 17, 2019

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन: 2018-2019/3063

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä