Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (284.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 07/08/2019
दि वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि. नवी दिल्ली ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना मुदतवाढ

ऑगस्ट 7, 2019

दि वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि. नवी दिल्ली
ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना मुदतवाढ

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, दि वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि. नवी दिल्ली ह्यांना देण्यात आलेले शेवटून ऑगस्ट 8, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले व वेळोवेळी सुधारित करण्यात आलेले ऑगस्ट 28, 2015 रोजीचे निर्देश, वरील बँकेला आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे, ऑगस्ट 9, 2019 ते फेब्रुवारी 8, 2020 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर लागु असतील.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/374

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä