Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (197.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 05/08/2019
दि ओझर मर्चंट्स को-ऑपरेटिव बँक लि. ओझर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र ह्यांचेवर दंड लागु

ऑगस्ट 5, 2019

दि ओझर मर्चंट्स को-ऑपरेटिव बँक लि. ओझर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र ह्यांचेवर दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, दि ओझर मर्चंट्स को-ऑपरेटिव बँक लि. ओझर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र ह्यांचेवर रु.4.00 लाख (रुपये चार लाख) दंड लागु केला असून, तो दंड, संचालक संबंधित अग्रिम राशी व नागरी सहकारी बँकांद्वारे डिव्हिडंड घोषित करणे ह्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेले निर्देश/सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले गेल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व वरील बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/345

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä