Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (351.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 02/08/2019
सहा एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

02 ऑगस्ट, 2019

सहा एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक. दिल्याची तारीख रद्द केल्याची तारीख
1. फायनान्शियल आर्म इंडिया प्रायव्हेट लिमिटेड डी-315, डिफेन्स कॉलनी, नवी दिल्ली -110 024 14.01579 फेब्रुवारी 28, 2000 मे 16, 2019
2. आयटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (सध्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाते) एल-2ए, हौज खास एन्क्लेव्ह, नवी दिल्ली -110 016 14.00924 जून 01, 1998 मे 17, 2019
3. जे.एस.पी. कॅपिटल्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड सराफ बिल्डिंग अ‍ॅनेक्स, ए.टी. रोड, गुवाहाटी -781 001 बी.08.00133 नोव्हेंबर 09, 2000 जून 03, 2019
4. कुणाल एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड खोली क्रमांक 223, दुसरा मजला, अल्फान्सो इस्टेट, 5 मॅंगो लेन, कोलकाता -700 001 05.00929 मार्च 12, 1998 जून 07, 2019
5. पुष्पांजली ट्रेक्सिम लिमिटेड (सध्या पुष्पांजली ट्रेक्सिम प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाते) ए-7, पहिला मजला, गीतांजली एन्क्लेव्ह, नवी दिल्ली -110 017 बी-05.06218 मार्च 04, 2004 जून 07, 2019
6. सोलेक्स फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड 180, एम.जी. रोड, तिसरा मजला, कोलकाता-700 007 बी.05.04487 ऑक्टोबर 04, 2001 जुलै 15, 2019

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/319

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä