Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (330.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 29/08/2019
पाच एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

29 ऑगस्ट, 2019

पाच एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक. दिल्याची तारीख रद्द केल्याची तारीख
1. आयसोमेट्रिक कॅपिटल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नवीन क्रमांक 207/2, जुना क्रमांक 93/2, टी. टी. के सलाई, अलवरपेट, चेन्नई -600 018 एन-07.00843 ऑगस्ट 09, 2018 जुलै 17, 2019
2. कॅपिटलसिरी इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड तानला टेक्नॉलॉजी सेंटर, हायटेक सिटी रोड, माधापूर, हैदराबाद, तेलंगाणा -500 081 एन-09.00454 मे 28, 2018 जुलै 19, 2019
3. काँक्रीट टेक्नो प्रोजेक्ट्स लिमिटेड बी-5/241, सेक्टर -5, रोहिणी, दिल्ली -110 085 55, दुसरा मजला, लेन -2, वेस्टेंड मार्ग, सैदुल्लाजाब, साकेत मेट्रो स्टेशन जवळ, नवी दिल्ली दक्षिण -110 030 एमसीएनुसार 14.00852 मे 25, 1998 जुलै 19, 2019
4. हरियाणा स्टेट इंडस्ट्रीयल अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड सी-13-14, सेक्टर-6, पंचकुला, हरियाणा -134 109 बी-14.02503 एप्रिल 23, 2012 ऑगस्ट 05, 2019
5. आदित्य ट्रेड अँड बिझिनेस प्रायव्हेट लिमिटेड 11/1 सी/3, पूर्व तोप्सिया रोड, कोलकाता -700 046 05.02533 मे 28, 1998 ऑगस्ट 13, 2019

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

योगेश दयाल     
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/562

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä