Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (225.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 17/09/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील को-ऑपरेटिव बँक लि., नाशिक, महाराष्ट्र - कालावधीचा विस्तार

सप्टेंबर 17, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील
को-ऑपरेटिव बँक लि., नाशिक, महाराष्ट्र - कालावधीचा विस्तार

जनतेच्या हिताच्या दृष्टीने, भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील को-ऑपरेटिव बँक लि., नाशिक, महाराष्ट्र ह्यांना, मे 19, 2018 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निर्देश दिले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने आता ह्या निर्देशांना आणखी सहा महिन्यांची म्हणजे, सप्टेंबर 18, 2019 ते मार्च 17, 2020 पर्यंतची मुदतवाढ, पुनरावलोकनाच्या अटीवर दिली आहे. जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशाची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व्ह बँक करु शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने हे निर्देश दिले ह्याचा अर्थ, भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते.

योगेश दयाल    
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/717

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä