Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (220.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 27/09/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 35 अ खालील निर्देश - हिंदु को-ऑपरेटिव बँक लि. पठाणकोट, पंजाब - मुदतवाढ

सप्टेंबर 27, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 35 अ खालील निर्देश - हिंदु को-ऑपरेटिव बँक लि. पठाणकोट,
पंजाब - मुदतवाढ

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, जनहितासाठी, हिंदु को-ऑपरेटिव बँक लि. पठाणकोट, पंजाब ह्यांना, मार्च 25, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निर्देशांखाली ठेवले होते. ह्या निर्देशांना आता काही बदलांसह मुदतवाढ देण्यात आली असून ते मार्च 24, 2020 पर्यंत लागु असतील. विस्तारित केलेल्या ह्या निर्देशांची प्रत, वरील बँकेचे मुख्य कार्यालय/शाखा/व्यवसायाच्या इतर सर्व कार्यालयात लावण्यात आली आहे.

योगेश दयाल    
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/801

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä