Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (156.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 30/09/2019
दोन एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

30 सप्टेंबर, 2019

दोन एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक. दिल्याची तारीख रद्द केल्याची तारीख
1. जाग्रती ट्रेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड 3ए, शेक्सपियर सरानी, 8 वा मजला, कोलकाता -700 071 बी.05.06009 जानेवारी 19, 2004 ऑगस्ट 19, 2019
2. मदन मोहन लाल श्रीराम प्रायव्हेट लिमिटेड दुसरा मजला, ए- ब्लॉक, 14, फॅक्टर रोड, सफदरजंग हॉस्पिटल जवळ, रिंग रोड, नवी दिल्ली बी-14.02761 डिसेंबर 04, 2002 सप्टेंबर 05, 2019

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

(योगेश दयाल)   
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/833

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä