Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (392.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 24/12/2019
बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - श्री आनंद को-ऑपरेटिव बँक लि., चिंचवड, पुणे, महाराष्ट्र

डिसेंबर 24, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - श्री आनंद को-ऑपरेटिव बँक
लि., चिंचवड, पुणे, महाराष्ट्र

श्री आनंद को-ऑपरेटिव बँक लि., चिंचवड, पुणे, महाराष्ट्र ह्यांना निर्देश क्र. डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय/डी-16/12.22.474/2018-19 दि. जून 21, 2019 अन्वये, जून 25, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निर्देशांखाली ठेवण्यात आले होते.

(2) जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे निर्देश देते की, डिसेंबर 24, 2019 पर्यंत वैध असलेले, वरील बँकेला देण्यात आलेले जून 21, 2019 रोजीचे निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय/डी-16/12.22.474/2018-19, वरील बँकेला, निर्देश डीओआर.सीओ.एआयडी./क्र.डी-44/12.22.474/2019-20 दि. डिसेंबर 23, 2019 अन्वये आणखी तीन महिन्यांसाठी, म्हणजे डिसेंबर 25, 2019 ते मार्च 24, 2020 पर्यंत, पुनरावलोकनाच्या अटीवर लागु असतील.

(3) संदर्भित निर्देशाच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील मुदतवाढ कळविणा-या डिसेंबर 23, 2019 रोजीच्या निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

(4) भारतीय रिझर्व बँकेने केलेली मुदतवाढ/बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

योगेश दयाल    
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/1507

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä