प्रश्न : इराणी बँकांबरोबर सुसंवादी बँकिंग करार करणा-या आंतरराष्ट्रीय बँका कोणत्या ?
उत्तर : इराण बरोबर कार्य करणा-या विदेशी बँकांची यादी (तेहरानमधील भारतीय दूतावासाने आरबीआय बरोबर शेअर केलेली).
(1) व्हीटीबी बँक (बँक ऑफ फॉरिन ट्रेड ऑफ रशिया, व्हीटीबी ग्रुप, पूर्वीची व्हनेशटोर्ग बँक).
(2) मीर बिझिनेस बँक सी जे एस सी (रशियामधील बँक मेल्लीच्या संपूर्ण मालकीची दुय्यम संस्था).
(3) दि रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड (आरबीएस) - ब्रिटीश सरकारची 73% मालकी असलेली.
(4) पर्शिया इंटरनॅशनल बँक पिक (युके) (बँक मेलाट अँड बँक तेजारत ह्यांच्या मालकीची - इराणी ग्राहकांना व्यापार-वित्त देण्याचे वैशिष्ट्य).
(5) बँक मेल्ली पिक (युके)
(6) बँक सेपाह इंटरनॅशनल पिक (युके)
(7) स्वेन्स्का हँडेल्सबँकेन.
(8) डान्स्के बँक (इराण बरोबरच्या स्कँडेनोव्हियन व युरोपियन व्यापार पाहणारी डॅनिश बँक).
(9) राबो बँक (नेदरलँड्स).
(10) केबीसी बँक (बेल्जियम, झेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया व हंगेरी मधील तिच्या ग्राहकांना, इराणमधील व्यापारासाठी साह्य करणारी).
(11) डीझेड बँक (जर्मनी - ईयुचे सभासद असलेल्या इतर राज्यांचे इराण बरोबरचे व्यवहार हाताळणारी).
(12) डॉयश बँक (तेल-महसुल वसुलीबाबत पेट्रोलियम मंत्रालयाशी सहकार्य).
(13) बीएचएफ
(14) एकेए
(15) युरोपाईश-इरानीश हँडेल्स बँक एजी - हँबुर्गमधील (ईआयएच - इराणची बँक ऑफ इंडस्ट्री अँड माईन, बँक ऑफ मेलाट आणि बँक ऑफ तेजारात हे भागधारक असलेली जर्मन बँक) - ईयुचा सभासद राज्ये व इराण ह्यामधील अनेक वित्तीय व्यवहार ईआयएच हाताळणे).
(16) जर्मनीमधील काही छोट्या लँडसबँक आणि स्पार्कारसे वित्तीय संस्था.
(17) बँक सेपाह ब्रॅच (फ्रँकफर्ट).
(18) नाटिक्सिस एसए (फ्रान्स).
(19) बँक र्वम्स (फ्रान्स).
(20) फ्रान्समधील काही छोट्या व प्रादेशिक बँका.
(21) बँक तेजारात (पॅरिस शाखा)
(22) बँक मेल्ली (पॅरिस शाखा).
(23) बँक डी कॉमर्स एट डी प्लेसमेंट्स-बीसीसी (स्वित्झरलंड).
(24) बँक हेरिटेज (स्वित्झरलंड).
(25) ज्युलियस बायर ग्रुप (स्वित्झरलंड).
(26) बँक आल्पिनम एजी (लिशटेनस्टीन).
(27) रायफिसेन बँक ऑस्ट्रिया.
(28) अरस्टे बँक ऑस्ट्रिया.
(29) ओबेर बँक एजी (अरस्टे बँकेशी संलग्न)
(30) बँक पोल्स्की (पोलंड)
(31) झेकोस्लोव्हेन्स्का ऑबकोडनी बँका एएस (सीएसओबी) - झेक रिपब्लिक
(32) सेस्का स्पेरिटेलना (झेक रिपब्लिक)
(33) बँक ऑफ इटली
(34) साशे (इटली)
(35) मिडियो बँका
(36) युनीक्रेडिट
(37) बँका पोनोलारे डी साँड्रियो (इराण बरोबरचा व्यापार सांभाळणारी इटेलियन बँक)
(38) बँका प्रोपोलारे डी मिलानो (इटली)
(39) बँका पोपोलारे डी व्हिसेंज्ञा (इटली)
(40) बँको मेंरोकी डी कॉमर्शियो एक्स्टेरियर (बीएमसीई बँक) स्पेन
(41) अॅरेस बँक एसए (पूर्वीची बँको अराबे इस्पॅनॉल एसए) - स्पेन
(42) तुर्किये हाल्क बँकासी एएम (टर्की) (टर्कीमध्ये पंजीकृत कार्यालये असलेल्या कंपन्याशी हाल्क बँकांचा वापर करु शकतात)
(43) बँक मेलाट तुर्किये (इस्तंबुल)
(44) बँक मेल्ली ब्रँच (बाकु)
(45) मेल्लाट बँक एसबी सी जे एससी (आर्मोनिया)
(46) बँक तेजारात ब्रँच (ताजिकिस्तान)
(47) बँक मेल्ली ब्रँच (इराक)
(48) मसरफ अल रायन (कतार)
(49) बँक मेल्ली इराण युएई
(50) बँक मस्कत (ओमान - तेहरान मध्येही एक प्रतिनिधी कार्यालय उघडण्यात येत आहे).
(51) युको बँक ऑफ इंडिया (पूर्वीची युनायटेड कमर्शियल बँक - भारताची सरकारच्या मालकीची एक प्रमुख बँक - तेहरान मध्ये एक प्रतिनिधी कार्यालय उघडण्यात येत आहे.) (विशिष्ट व्याख्यांखाली, युको च्या सेवाही तृतीय देशांकडून वापरल्या जाऊ शकतात.)
(52) आयडीबीएस बँक (भारत)
(53) इंडसइंड बँक (भारत)
(54) डीबीएस बँक (सिंगापुर)
(55) मुझुहो बँक लि. (जपान)
(56) बँक ऑफ टिकियो - मित्सुबिशी
(57) सुमीटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (जपान)
(58) मेगा इंटरनॅशनल बँक (तैवान)
(59) बँक मेल्ली पिक युके (हाँगकाँग) ची शाखा
(60) बँक ऑफ कुनलुन कंपनी लि. (राज्याच्या मालकीच्या चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे एक एकक)
(61) इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना लि. (आयसीबीसी)
(62) चायना कन्स्ट्रक्शन बँक
(63) अॅग्रिकल्चरल बँक ऑफ चायना
(64) एक्सपोर्ट - इंपोर्ट बँक ऑफ कोरिया (केईएक्सआयएम)
(65) वुरी बँक लि. (साऊथ कोरिया - तेहरानमध्ये नुकतेच प्रतिनिधी कार्यालय स्थापन केले आहे)
(66) कोरिया डेवलपमेंट बँक
असे दिसून आले आहे की, सेंट्रल बँक ऑफ इराण ह्यांचे पुढील बँकांशी खूप जवळचे सहकार्य आहे - (1) बँक ऑफ कुनलुन (2) बँक मस्कत (3) हाल्क बँक (4) हँबुर्ग मधील युरोपाईच इरानची हँडोल्स बँक ए जी (ईआयएच)
|