आरबीआय/2013-14/480
संदर्भ डीबीओडी.क्र.आरईटी.बीसी/94/12.07.108/2013-14
फेब्रुवारी 03, 2014
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
महोदय,
“मिझुहो कॉर्पोरेट बँक लि.” च्या नावात भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या
सेकंड शेडयुलमध्ये, “मिझुहो बँक लि.” असा बदल
असे सांगण्यात येत आहे की, “मिझुहो कॉर्पोरेट बँक लि.” चे नाव, अधिसूचना डीबीओडी आयबीडी क्र. 12056/23.13.078/2013-14, दि. डिसेंबर 27, 2013 अन्वये, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या सेकंड शेडयुलमध्ये, “मिझुहो बँक लि.” असे बदलण्यात आले असून, जानेवारी 25, 2014 च्या भारतीय राजपत्रात (भाग 3, विभाग 4) तसे प्रसिध्द करण्यात आले आहे.
आपली
(सुजाता लाल)
महाव्यवस्थापक. |