Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (74.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 03/03/2014
भारतीय रिझर्व बँक, अधिनियम, 1934 च्या सेकंड शेडयुलमधील चिनाट्रस्ट कमर्शियल बँक ह्या नावाला, सीटीबीसी बँक कं. लि. असा बदल

आरबीआय/2013-14/508
संदर्भ डीबीओडी. क्र.बीसी /99/12.07.107/2013-14

फेब्रुवारी 28, 2014

सर्व वाणिज्य बँका

महोदय,

भारतीय रिझर्व बँक, अधिनियम, 1934 च्या सेकंड शेडयुलमधील
चिनाट्रस्ट कमर्शियल बँक ह्या नावाला, सीटीबीसी बँक
कं. लि. असा बदल

येथे सांगण्यात येत आहे की, भारतीय राजपत्र (विभाग 3 कलम 4) दि. फेब्रुवारी 08, 2014 मध्ये प्रसिध्द झालेली अधिसूचना क्र. डीबीओडी. आयबीडी क्र.10068/23.13.053/2013-14 दि. नोव्हेंबर 25, 2013 अन्वये, चिनाट्रस्ट कमर्शियल बँके चे नाव, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेडयुलमध्ये, सीटीबीसी बँक कं. लि. असे बदलण्यात आले आहे.येथे सांगण्यात येत आहे की, भारतीय राजपत्र (विभाग 3 कलम 4) दि. फेब्रुवारी 08, 2014 मध्ये प्रसिध्द झालेली अधिसूचना क्र. डीबीओडी. आयबीडी क्र.10068/23.13.053/2013-14 दि. नोव्हेंबर 25, 2013 अन्वये, चिनाट्रस्ट कमर्शियल बँके चे नाव, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेडयुलमध्ये, सीटीबीसी बँक कं. लि. असे बदलण्यात आले आहे.

आपली

(सुजाता लाल)
महाव्यवस्थापक.

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä