आरबीआय/2015-2016/407
डीसीबीआर.सीओ.बीपीडी.बीसी.क्र.16/16.05.000/2015-16
ज्येष्ठ 5, 1938
मे 26, 2016
सर्व बँका,
महोदय/महोदया,
‘दि जळगाव पीपल्स सहकारी बँक लि., जळगाव’ ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश
येथे कळविण्यात येते की, भारतीय राजपत्र (साप्ताहिक क्र.20 - भाग-3 - विभाग 4) दि. मे 14, 2016 मध्ये प्रसिध्द केलेल्या अधिसूचना डीसीबीआर.सीओ.बीपीडी.04/16.05.000/2015-16, दि. एप्रिल 6, 2016 अन्वये, ‘दि जळगाव पीपल्स सहकारी बँक लि., जळगाव’ ह्यांचा भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश करण्यात आला आहे.
(सुमा वर्मा)
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक |