Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (89.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/02/2017
छोट्या बचत योजनांसाठीचे व्याजदर

आरबीआय/2016-17/225
डीजीबीए.जीएडी.2012/15.02.005/2016-17

फेब्रुवारी 9, 2017

अध्यक्ष/मुख्य कार्यकारी अधिकारी,
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे काम सांभळणा-या एजेंसी बँका,
किसान विकास पत्र - 2014, सुकन्या समृध्दी खाते,
ज्येष्ठ नागरिक बचत योजना - 2004

महोदय,

छोट्या बचत योजनांसाठीचे व्याजदर

कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक डीजीबीए.जीएडी.881/15.02.005/2016-17 दि. ऑक्टोबर 13, 2016 चा संदर्भ घ्यावा. भारत सरकारने, त्यांचे कार्यालयीन पत्र (ओएम) क्र.एफ.क्र.1/04/2016–एनएस.II दि. डिसेंबर 30, 2016 अन्वये, आर्थिक वर्ष 2016-17 च्या चौथ्या तिमाहीसाठी, निरनिराळ्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदर कळविले होते.

(2) ह्या परिपत्रकातील मजकुर, योग्य ती कारवाई करण्यासाठी, सरकारे लघु बचत योजनांचे काम करणा-या आपल्या बँक शाखांच्या नजरेस आणावा. ह्या योजनांच्या वर्गणीदारांच्या माहितीसाठी ही हा मजकुर, आपल्या शाखांमधील नोटीस बोर्डांवर प्रदर्शित केला जावा.

आपला विश्वासु,

(व्ही.एस.प्रजिश)
सहाय्यक महाव्यवस्थापक
सोबत : वरील प्रमाणे

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä