‘इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड’ ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश |
आरबीआय/2016-17/230
डीबीआर.क्र. आरईटी. बीसी.52/12.07.143A/2016-17
फेब्रुवारी 16, 2017 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
महोदय,
‘इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड’ ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश
येथे सांगण्यात येत आहे की, ‘इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांना, अधिसूचना डीबीआर. पीएसबीडी. क्र. 7144/16.02.002/2016-17 दि. डिसेंबर 23, 2016 आणि भारतीय राजपत्र (भाग 3, विभाग 4) दि. फेब्रुवारी 4 - फेब्रुवारी 10, 2017 मध्ये प्रसिध्द केल्याप्रमाणे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
आपला विश्वासु,
(एम.जी. सुप्रभात)
उप महाव्यवस्थापक
|
|