भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘अबुधाबी कमर्शियल बँक लिमिटेड’ ह्या नावात ‘अबुधाबी कमर्शियल बँक पीजेएससी’ असा बदल करणे. |
आरबीआय/2016-17/285
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी/22/12.07.053A/2016-17
एप्रिल 20, 2017
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
महोदय/महोदया,
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘अबुधाबी कमर्शियल बँक लिमिटेड’ ह्या नावात ‘अबुधाबी कमर्शियल बँक पीजेएससी’ असा बदल करणे.
आमच्याकडून कळविण्यात येत आहे की, भारतीय राजपत्र (विभाग 3, कलम 4) दि. जुलै 16, 2016 मध्ये प्रसिध्द केलेल्या अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.14421/23.13.021/2015-16 दि. मे 31, 2016 अन्वये, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘अबुधाबी कमर्शियल बँक लि.’ नाव ‘अबुधाबी कमर्शियल बँक पीजेएससी’ असे बदलण्यात आले आहे.
आपला विश्वासु,
(एम.जी. सुप्रभात)
उप महाव्यवस्थापक |
|