बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 36(अ) च्या पोटकलम (2) मध्ये दिलेल्या अर्थ/व्याख्येनुसार, केबीसी बँक एनव्ही ही एक बँकिंग कंपनी असणे समाप्त |
आरबीआय/2016-17/286
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.23/12.07.118ए/2016-17
एप्रिल 20, 2017
सर्व अधिसूचीत वाणिज्य बँका
महोदय/महोदया,
बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 36(अ) च्या पोटकलम (2) मध्ये दिलेल्या अर्थ/व्याख्येनुसार, केबीसी बँक एनव्ही ही एक बँकिंग कंपनी असणे समाप्त
आमच्याकडून कळविण्यात येत आहे की, भारतीय राजपत्र (विभाग 3 - कलम 4) दि. ऑगस्ट 13 - ऑगस्ट 19, 2016 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार व अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.16138/23.13.077/2015-16 दि. जून 24, 2016 अन्वये, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार/अर्थानुसार, ‘केबीसी बँक एनव्ही’ ही एक बँकिंग कंपनी असणे समाप्त झाले आहे.
आपला विश्वासु,
(एम जी सुप्रभात)
उप महाव्यवस्थापक |
|