भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमधून, केबीसी बँक एनव्ही काढून टाकणे |
आरबीआय/2016-17/288
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.24/12.07.118A/2016-17
एप्रिल 20, 2017
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
महोदय/महोदया,
भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमधून, केबीसी बँक एनव्ही काढून टाकणे
आमच्याकडून कळविण्यात येत आहे की, भारतीय राजपत्र (विभाग 3, कलम 4) दि. ऑगस्ट 27 - सप्टेंबर 2, 2016 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार व अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.16137/23.13.077/ 2015-16 दि. जून 24, 2016 अन्वये केबीसी बँक एनव्ही ह्यांचे नाव, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमधून काढून टाकण्यात आले आहे.
आपला विश्वासु,
(एम जी सुप्रभात)
उप महाव्यवस्थापक |
|