भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘कतार नॅशनल बँक एसएक्यु’ चा समावेश |
आरबीआय/2017-18/52
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.83/12.07.150/2017-18
सप्टेंबर 7, 2017
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
महोदय
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘कतार नॅशनल बँक एसएक्यु’ चा समावेश
येथे कळविण्यात येते की, ऑगस्ट 26-सप्टेंबर 1, 2017 च्या भारतीय राजपत्रात (भाग 3 - विभाग 4) प्रसिध्द केल्यानुसार व अधिसूचना डीबीआर.आयबीडी. 18/23.03.032/2017-18 दि. जुलै 5, 2017 अन्वये ‘कतार नॅशनल बँक एसएक्यु’ ह्यांचा समावेश, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये करण्यात आला आहे.
आपला विश्वासु,
(एम.जी.सुप्रभात)
उप महाव्यवस्थापक |
|