भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये, ‘नॅशनल बँक ऑफ अबुधाबी पीजेएससी’ ह्यांच्या नावात, ‘र्फस्ट अबुधाबी बँक पीजेएससी’ असा बदल |
आरबीआय/2017-18/53
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.84/12.07.150/2017-18
सप्टेंबर 7, 2017
सर्व सहकारी बँका
महोदय/महोदया
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये, ‘नॅशनल बँक ऑफ अबुधाबी पीजेएससी’ ह्यांच्या नावात, ‘र्फस्ट अबुधाबी बँक पीजेएससी’ असा बदल
येथे कळविण्यात येते की, ऑगस्ट 26 - सप्टेंबर 1, 2017 रोजीच्या भारतीय राजपत्रात (भाग 3, विभाग 4) प्रसिध्द करण्यात आल्यानुसार व अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र. 94/23.13.070/2017-18, दि. जुलै 4, 2017 अनुसार, ‘नॅशनल बँक ऑफ अबुधाबी पीजेएससी’ ह्यांच्या नावात; ‘र्फस्ट अबुधाबी बँक पीजेएससी’असा बदल, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेंकड शेड्युलमध्ये करण्यात आला आहे.
आपला विश्वासु,
(एम.जी.सुप्रभात)
उप महाव्यवस्थापक |
|