आरबीआय/2017-18/59
डीसीबीआर.आरएडी.(पीसीबी/आरसीबी).अधिसूचना. क्र. 4/07.12.001/2017-18
सप्टेंबर 21, 2017
सर्व सहकारी बँका
महोदय/महोदया
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये, ‘गोपीनाथ पाटील पारसिक जनता सहकारी बँक लि. ठाणे’ ह्यांच्या नावात, ‘जीपी पारसिक सहकारी बँक लि., कळवा, ठाणे’ असा बदल
येथे कळविण्यात येते की, सप्टेंबर 2, 2017 रोजीच्या भारतीय राजपत्रात (भाग 3, विभाग 4) प्रसिध्द करण्यात आल्यानुसार व अधिसूचना डीसीबीआर.आरएडी.(पीसीबी).अधिसूचना. क्र. 1/08.02.205/2016-17, दि. मार्च 15, 2017 अनुसार, ‘गोपीनाथ पाटील पारसिक सहकारी बँक लि. ठाणे’ ह्यांच्या नावात; ‘जीपी पारसिक सहकारी बँक लि., कळवा, ठाणे’ असा बदल, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेंकड शेड्युलमध्ये करण्यात आला आहे.
आपला विश्वासु,
(निरज निगम)
मुख्य महाव्यवस्थापक |