Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> +?vɺÉÚSÉxÉÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (112.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/11/2017
‘एयु स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश

आरबीआय/2017-18/86
डीबीआर.क्र.आरईटी.बीसी.93/12.07.150/2017-18

नोव्हेंबर 9, 2017

सर्व अनुसूचित बँका

महोदय/महोदया,

‘एयु स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश

आमच्याकडून सांगण्यात येते की, अधिसूचना डीबीआर.एनबीडी.(एसएफबी-एएफएल).क्र.2689/16.13.216/2017-18 दि. सप्टेंबर 18, 2017 अन्वये व भारतीय राजपत्र (भाग 3 - विभाग 4) दि. नोव्हेंबर 1, 2017 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार, ‘एयु स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

आपला विश्वासु,

(एम जी. सुप्रभात)
उप-महाव्यवस्थापक

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä