‘दि ओरिसा स्टेट को-ऑपरेटिव बँक लि.’ ह्यांच्या नावात, भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये ‘दि ओडिशा स्टेट को- ऑपरेटिव बँक लि’ असा बदल |
आरबीआय/2019-20/56
डीसीबीआर आरसीबी.क्र. 03/19.51.025/2019-20
भाद्रपद 1, 1941
ऑगस्ट 23, 2019
सर्व राज्य सहकारी बँका/मध्यवर्ती सहकारी बँका
महोदय/महोदया,
‘दि ओरिसा स्टेट को-ऑपरेटिव बँक लि.’ ह्यांच्या नावात, भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये ‘दि ओडिशा स्टेट को- ऑपरेटिव बँक लि’ असा बदल.
आमच्याकडून सांगण्यात येते की, भारतीय राजपत्र (भाग 3 - विभाग 4) दि. ऑगस्ट 10 - ऑगस्ट 16, 2019 मध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचना डीसीबीआर. सीओ. आरसीबीडी.क्र. 01/19.51.025/2016-17 दि. डिसेंबर 9, 2016 अन्वये, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘दि ओरिसा स्टेट को-ऑपरेटिव बँक लि.’ चे नाव ‘दि ओडिशा स्टेट को- ऑपरेटिव बँक लि.’ असे बदलण्यात आले आहे.
आपला,
(नीरज निगम)
मुख्य महाव्यवस्थापक |
|